Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा

Please follow and like us:
Pin Share

Numerology Consultancy in Marathi

महावीर सांगलीकर

Senior Numerologist, Graphologist
91 8149128895

तुम्हाला सतत अपयश येतं? कोणतं करिअर करावं, कोणता बिझनेस करावा या बाबतीत कन्फ्युज्ड आहात? मोठं कर्ज झालंय? येणी वसूल होत नाहीत? पैसे टिकत नाहीत? कोणता निर्णय घ्यावा हे कळत नाही? जॉब मिळत नाही? लग्न होत नाही? नवरा-बायकोचं पटत नाही? कौटुंबिक समस्या आहेत?

या व अशा प्रकारच्या समस्या सहजपणे सोडवण्यासाठी माझा अचूक, आधुनिक, अंधश्रद्धा विरहित आणि व्यावहारिक सल्ला घ्या. मी तुम्हाला अतिशय व्यावहारिक आणि पाळायला सोपे सल्ले देईन, त्यांचे पालन केल्यास तुमच्या समस्या तर सुटतीलच, त्याचबरोबर तुमच्या जीवनाला आणि कामाला योग्य दिशा मिळेल आणि तुम्ही झिरोचे हिरोसुद्धा व्हाल!

तुम्हाला वरीलपैकी किंवा इतर कोणत्याही समस्या नाहीत, पण तुमच्या आयुष्याला नेमकी दिशा पाहिजे आहे, तुम्हाला मोठी झेप घायची आहे, तर त्यासाठी देखील मी तुम्हाला मार्गदर्शन करेन.

इतर न्यूमरॉलॉजिस्ट्सपेक्षा कमी आणि रास्त फी, इतरांच्यापेक्षा जास्त मार्गदर्शन, माझ्या फी व्यतिरिक्त तुम्हाला कसलाही ज्यादा खर्च येणार नाही! साधे सोपे, विना खर्चिक उपाय!

–महावीर सांगलीकर
सिनिअर न्यूमरॉलॉजिस्ट आणि ग्राफोलॉजिस्ट
91 8149703595
samdolian@gmail.com

पर्सनल न्यूमरॉलॉजी रिपोर्ट

अंकशास्त्र आणि ग्राफोलॉजी यानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 24 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व मार्गदर्शन असते:

● तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि तुमच्या समस्यांवरील उपाय
● अंकशास्त्राची प्राथमिक माहिती
● तुमचा जन्मांक, भाग्यांक व नामांक कोण-कोणते आहेत?
● तुमच्या जन्मांकानुसार तुमचे उपजत गुण आणि दोष
● तुमच्या भाग्यांकानुसार नुसार तुमचे उपजत गुण आणि दोष
● तुमच्या नामांकानुसार तुमचे उपजत गुण आणि दोष
● तुमच्या लकी तारखा. तुम्ही नवीन कामे कोण-कोणत्या तारखेस सुरु करायला पाहिजेत? तसेच अतिमहत्वाची कामे कोण-कोणत्या तारखेस करायला पाहिजेत?
● लकी कलर्स: तुम्ही कोणत्या रंगांचे कपडे वापरावेत व कोणत्या रंगांचे वापरू नयेत?
● तुमचे लकी नंबर्स: तुमच्या गाडीसाठी, मोबाईल फोनसाठी तसेच घर, जागा ऑफीस वगैरे साठी तुम्ही कोणते नंबर्स निवडावेत?
● लकी डेट्स: महत्वाची कामे करण्यासाठी कोणत्या तारखा तुम्हाला लकी आहेत?
● पुढील काळात येणारी तुमच्या आयुष्यातील महत्वाची वर्षे
● करीअर गायडन्स: कोणत्या प्रकारचा जॉब अथवा व्यवसाय तुम्हाला चांगला ठरेल? अनेक ऑप्शनसह
● तुमच्या करीअर किंवा जॉबसाठी कोणती शहरे तुम्हाला अनुकूल ठरतील? ●
● तुम्ही विवाहित असाल तर तुमचा जोडीदार तुम्हाला किती अनुकूल आहे?
● तुम्ही अविवाहित असाल तर कोणत्या जन्मतारखांचा जोडीदार तुम्हाला लकी ठरेल?
● तुमची सही योग्य आहे का? नसेल तर तुमच्या सहीत कोणता बदल करायला पाहिजे?
● ● तुम्ही तुमच्या वागण्यात कोणते बदल करायला पाहिजेत? अनेक सूचनांसह.
● तुम्हाला येणाऱ्या समस्यांवरील साधे सोपे, विना खर्चिक उपाय (मी खडे, अंगठ्या, मंत्र-तंत्र, कर्मकांड, पूजा-पाठ असले उपाय सुचवत नाही).
● पुढील तीन वर्षं तुम्हाला कशी जातील आणि त्यांचा तुमच्या प्रगतीसाठी कसा उपयोग करावा?
● तुमच्या इतकाच जन्मांक अथवा भाग्यांक असणाऱ्या महान लोकांची सूची
● कांही गुपितं, ज्यांचा तुम्ही उपयोग केलात तर तुमची भरभराट होईल!

पर्सनल वैयक्तिक रिपोर्ट बनवण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती:

तुमचा न्यूमरॉलॉजी रिपोर्ट बनवण्यासाठी तुम्ही पुढील माहिती Whats app ने 8149703595 या नंबरवर अथवा samdolian@gmail.com या ईमेलवर पाठवावी. (कृपया व्यक्ती आणि ठिकाणांची सर्व नावे फक्त इंग्रजीत आणि जशी आहेत तशीच द्यावीत)

(Please send names of persons and places in English only.)
-तुमचे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये, कागदोपत्री जसे आहे तसे
-तुम्ही आणखी एखाद्या नावाने ओळखले जात असाल तर ते नाव
-तुमची पूर्ण जन्मतारीख (कागदोपत्री व प्रत्यक्ष जन्मतारीख वेगवेगळी असेल तर दोन्ही तारखा द्याव्यात)
-तुमच्या सहीचा नमुना (दोन सह्या असल्यास दोन्ही नमुने पाठवावेत)
-तुम्ही वापरत असलेले मोबाईल नंबर्स
-तुमच्या टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांचे नंबर्स
-नोकरी/व्यवसायाचे स्वरूप
-नोकरी/व्यवसायाचे ठिकाण, रहाण्याचे ठिकाण (गाव/ शहर)
-घर/ फ्लॅट नंबर
-तुमच्या पत्निचे/पतिचे नाव (इंग्रजीत)
-तुमच्या पत्निची/पतिची जन्मतारीख
-लग्नाची तारीख
-तुमचे प्रश्न आणि समस्या (तुमच्या समस्या विस्ताराने लिहाव्यात. पण जास्तीत जास्त 3 प्रश्नच विचारावेत. ज्या प्रश्नांची उत्तरे रिपोर्टमध्ये मिळणारच आहेत (उदा. जॉब/व्यवसाय कोणता करावा, लकी नंबर कोणते वगैरे) असे प्रश्न विचारण्याची गरज नाही).
-रिपोर्ट पाठवण्यासाठी आपला ईमेल ऍड्रेस
-रिपोर्ट मराठीत पाहिजे की इंग्रजीत?
(वैयक्तिक रिपोर्ट सुमारे 24 पानांचा असतो).

Please send the names of persons and places in English only.

आपली माहिती व फी मिळाल्यानंतर 6 दिवसात रिपोर्ट ईमेलने पाठवला जातो. रिपोर्टमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे, समस्यांवरचे सोपे उपाय आणि तुम्हाला आयुष्य भर उपयोगी पडतील अशा सूचना दिलेल्या असतात. दिलेल्या सूचनांचे जास्तीत जास्त पालन केल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. समस्यांवरचे उपाय आणि सूचनांचे पालन करण्यासाठी तुम्हाला कसलाही खर्च येत नाही. तसेच तुम्हाला रिपोर्टच्या संदर्भात पुन्हा कांही विचारायचे असेल असेल तर त्यासाठी वेगळा चार्ज पडत नाही.

रिपोर्टची प्रिंट कॉपी पाहिजे असल्यास कृपया फीस मध्ये 150 रुपये ऍड करावेत (प्रिंटिंग+कुरिअर चार्जेस), रिपोर्ट कुरिअर किंवा स्पीड पोस्टाने पाठवला जाईल.

प्रत्यक्ष भेटायची आवश्यकता नाही. रिपोर्ट मिळाल्यानंतर तुम्ही माझ्याशी फोनवरही चर्चा करू शकता.

फी: 2800 रुपये
फी कशी पाठवावी?
फी आपण गुगल पे/ फोन पे ने अथवा इतर UPI ने पाठवू शकतापाठवू शकता. त्यासाठीचा नंबर 8149703595 हा आहे. याशिवाय फी पाठवण्यासाठी तुम्ही पुढील QR कोड ही वापरू शकता:

My Address:
Jagannath Complex, Opp Jain Temple
199 Mumbai-Pune Road
Chinchwad Station, Pune 411019

Phones:
Calling, Whats App: 8149703595, 8149128895
Gpay, PhonePe: 8149703595

अधिक माहितीसाठी तुम्ही मला सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत फोन करू शकता.

-महावीर सांगलीकर
Numerologist and Motivator
91 8149703595
इमेल: samdolian@gmail.com

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी…… Baby Names Marathi

Numerology English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 769
Please follow and like us:
Pin Share

84 thoughts on “Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email