महावीर सांगलीकर
Senior Numerologist
WhatsApp Business: 8149128895
Gpay/PhonePe: 8149703595
Baby Names | बाळाचे नाव | अंकशास्त्र
नावामध्ये खूप मोठी क्षमता असते. कांही नावे त्या-त्या व्यक्तीची प्रगती करतात तर कांही नावे त्या-त्या व्यक्तीच्या जीवनात अडथळे आणतात. नंतर नाव अथवा नावाचे स्पेलिंग बदलण्यापेक्षा तुम्ही आपल्या बाळाचे नाव ठेवतानाच योग्य ती काळजी घेतली पाहिजे कारण नंतर बदल करणे फारसे उपयोगी ठरत नाही, शिवाय असे बदल करणे व्यावहारिकही नसते.
मी एक सिनिअर व प्रसिद्ध न्यूमरॉलॉजिस्ट आहे. तुमच्या बाळासाठी मी त्याच्या जीवनात त्याच्या प्रगतीला मोठा हातभार लागेल अशी नावे सुचवेन. ही नावे त्याच्या जन्मांक व भाग्यांकाशी सुसंगत अशी असतीलच, तसेच त्याच्या पूर्ण नावानुसार येणाऱ्या नामांकाशीही सुसंगत असतील. मी सुचवलेल्या नावांपैकी कोणतंही नाव तुम्ही निवडावे.

तुमच्या बाळासाठी अंकशास्त्रानुसार योग्य नाव सुचवण्यासाठी पुढील माहिती पाठवावी:
-बाळाची पूर्ण जन्मतारीख
-मुलगा कि मुलगी?
-बाळाच्या आईचे नाव (इंग्रजीमध्ये)
-बाळाच्या वडिलांचे नाव आणि आडनाव (इंग्रजीमध्ये)
-रिपोर्ट कोणत्या भाषेत पाहिजे? (मराठी/हिंदी/इंग्रजी)
-रिपोर्ट पाठवण्यासाठी ईमेल ऍड्रेस
ही सर्व माहिती ईमेलने अथवा व्हाट्स ऍप वर पाठवावी. (Email: samdolian@gmail.com, Whats App 8149703595
ही माहिती मिळाल्यावर बाळाला लाभदायक ठरणारी किमान 40 नावे सुचवली जातील. प्रत्येक नावाचे गुणविशेष व त्यानुसार मिळणारे लाभ सांगितले जातील. तसेच नाव, नाव-वडिलांचे नाव -आडनाव, नाव-आडनाव यांचा नामांक लाभदायक असेल अशीच नावे सुचवली जातील. त्यापैकी तुम्हाला आवडेल असे कोणतेही नाव तुम्ही निवडू शकता.
याशिवाय बाळाचे साधारण भविष्य, लकी कलर्स, लकी डेज, लकी नंबर्स ही माहिती दिली जाईल. पुढील आयुष्यात त्याला कोणते करिअर चांगले ठरेल याचीही माहिती दिली जाईल, त्यामुळे तुम्हाला त्याची तयारी आधीच करता येईल. याशिवाय बाळावर लहानपणापासून कोणते संस्कार केले पाहिजेत याचीही माहिती दिली जाईल.
वरील सर्व माहिती देणारा सुमारे 15 ते 17 पानांचा एक रिपोर्ट तुम्हाला मिळेल. रिपोर्ट 3 दिवसांनी मिळतो.
फी: 1100 रुपये
फी आपण गुगल पे/ फोन पे ने पाठवू शकता. त्यासाठीचा नंबर 8149703595 हा आहे.
QR Code

Baby Names | बाळाचे नाव | अंकशास्त्र
My Address:
“Abhijeet”
964, Bangale Lane
SAMDOLI
SANGLI 416 416
Cell Number 8149703595, 8149128895
email: samdolian@gmail.com
Phones:
Calling, Whats App: 8149703595, 8149128895
Gpay, PhonePe: 8149703595
या संदर्भात तुमचे कांही प्रश्न असतील तर अधिक माहितीसाठी तुम्ही मला सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत फोन करू शकता.
महावीर सांगलीकर
Senior Numerologist, Graphologist and Motivator
91 8149703595, 8149128895
इमेल: samdolian@gmail.com
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)
6 thoughts on “Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……”