एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये कोअर नंबर्समध्ये एखादा मास्टर नंबर असणे ही कांही फार दुर्मिळ गोष्ट नव्हे. पण क्वचित लोकांच्या चार्टमध्ये 2 अथवा 3 मास्टर नंबर्स असतात. ही गोष्ट दुर्मिळ असते. असे लोक म्हणजे असीम क्षमतांची खानच असते!
Tag: अंकशास्त्र
Number 28: औद्योगिक यशाचा नंबर
महावीर सांगलीकर Senior Numerologist & Graphologist8149128895 तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 28 तारखेस झाला असेल, किंवा तुमच्या पूर्ण जन्मतारखेतील (DDMMYYYY) अंकांची बेरीज 28 येत असेल तर तुमच्यामध्ये व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रात खूप मोठे यश मिळवण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता तुमच्यामध्ये उघड अथवा सुप्त अवस्थेत असू शकते. 28 या नंबरचे गुणधर्म 28 या…
Numerology: कोअर नंबर्स
सहा कोअर नंबर्सची अंकशास्त्रीय नावे पुढीलप्रमाणे आहेत: लाईफ पाथ नंबर, ऍटिट्यूड नंबर, बर्थ नंबर, एक्स्प्रेशन नंबर, हार्ट’स डिझायर नंबर आणि पर्सनॅलिटी नंबर. यातील लाईफ पाथ नंबर, ऍटिट्यूड नंबर, बर्थ नंबर हे जन्मतारखेवरून काढले जातात तर एक्स्प्रेशन नंबर, हार्ट’स डिझायर नंबर आणि पर्सनॅलिटी नंबर नावावरून काढले जातात.
Numerology: लकी मोबाईल फोन नंबर
न्यूमरॉलॉजीमध्ये लकी नंबर्सना फार महत्व आहे. तुमच्या लकी नंबर्समुळे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, तुमचे नकारात्मक विचार दूर होतात, तुमच्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित होतात, तुम्हाला येणारे अडथळे कमी होतात आणि तुमची कामे पटापट होऊ लागतात. यामागे तुमच्या लकी नंबर्समुळे तुम्हाला मिळणारे व्हायब्रेशन्स आणि सायकॉलॉजी या दोन्ही गोष्टी काम करतात.
Numerology: लकी वेहिकल नंबर 1008
तुम्ही 1008 हा नंबर आपला लकी नंबर म्हणून वापरल्यास या अंकाशी संबंधित व्हायब्रेशन्स आणि एनर्जी तुम्हाला मिळेल, विशेष करून जर तुमचा जन्मांक, भाग्यांक किंवा ऍटिट्यूड नंबर 9 असेल तर. याशिवाय तुमचा जन्मांक, भाग्यांक किंवा ऍटिट्यूड नंबर 6, 7, 1, 2, 5 यापैकी एखादा असेल तरीही तुम्हाला 1008 या नंबरचा फायदा मिळेल.
Fake Numerologists | अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!
तुम्हाला निगेटिव्ह कांहीतरी सांगून भीती घालण्याचे काम करणाऱ्या लोकांपासून तुम्ही नेहमी सावध राहिले पाहिजे, मग ते कितीही नावाजलेले न्यूमरॉलॉजिस्टस असोत. त्यातच तुमचे हित आहे. निगेटिव्ह गोष्टी सांगण्यामागे त्यांचा उद्देश तुम्हाला भीती घालून पैसे उकळणे हा असतो, किंवा ते स्वतः पीडित असतात आणि त्यातून ते निगेटिव्ह बोलत असतात.
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
मी एक सिनिअर व प्रसिद्ध न्यूमरॉलॉजिस्ट आहे. तुमच्या बाळासाठी मी त्याच्या जीवनात त्याच्या प्रगतीला मोठा हातभार लागेल अशी नावे सुचवेन. ही नावे त्याच्या जन्मांक व भाग्यांकाशी सुसंगत अशी असतीलच, तसेच त्याच्या पूर्ण नावानुसार येणाऱ्या नामांकाशीही सुसंगत असतील. मी सुचवलेल्या नावांपैकी कोणतंही नाव तुम्ही निवडावे.
Name Correction – नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!
अलिकडं समाजात अंकशास्त्रानुसार आपल्या नावाचं स्पेलिंग बदलण्याचं फॅड आलं आहे. स्पेलिंग बदलून नामांक बदलता येतो हे बरोबर आहे, पण त्यानं खरंच कांही फरक पडतो का? आणि असा बदल करणं व्यावहारिक आणि फायदेशीर आहे का? या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.