अंकशास्त्र: तुमचे लकी नंबर्स, लकी तारखा, लकी कलर्स, लकी फ्रेंड्स (रिपोर्ट)

Lucky Numbers Numerology in Marathi
Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist and Graphologist
8149703595, 8149128895

Lucky Numbers in Marathi

WARNING:

प्रत्येकाचे लकी नंबर्स वेगवेगळे असतात. एखाद्याचे लकी नंबर्स दुसऱ्याला अनलकी ठरू शकतात. वरील इमेजमध्ये दाखवलेले नंबर्स प्रातिनिधिक आहेत, ते तुमचे लकी नंबर्स नाहीत हे लक्षात ठेवावे.

+++++

न्यूमरॉलॉजीमध्ये लकी नंबर्सना फार महत्व आहे. तुमच्या लकी नंबर्समुळे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, तुमचे नकारात्मक विचार दूर होतात, तुमच्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित होतात, तुम्हाला येणारे अडथळे कमी होतात आणि तुमची कामे पटापट होऊ लागतात. यामागे तुमच्या लकी नंबर्समुळे तुम्हाला मिळणारे व्हायब्रेशन्स आणि सायकॉलॉजी या दोन्ही गोष्टी काम करतात.

तुमचा मोबाईल फोन नंबर, तुमच्या गाडीचा नंबर, घर, ऑफीस यांचा नंबर हा तुमचा लकी नंबर असेल तर तुम्हाला त्याचा मोठा फायदा होतो.

लकी नंबर्स, लकी तारखा, लकी कलर्स, लकी फ्रेंड्स रिपोर्ट

या रिपोर्टमध्ये तुम्हाला पुढील माहिती मिळते:

  • तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचे बेसिक लकी नंबर्स
  • तुमचे सर्वात चांगले लकी नंबर्स
  • तुमच्या फोर व्हिलर /टू व्हिलर गाडीसाठी, तुमच्या मोबाईल फोनसाठी, घर/ऑफीस/गाळा/प्लॉट यांच्यासाठी, ATM/UPI पासवर्डसाठी परफेक्ट लकी नंबर्स (भरपूर ऑप्शन्स)
  • नवीन काम सुरु करण्यासाठी, उद्घाटनासाठी, नवीन अकाउंट सुरु करण्यासाठी, महत्वाची खरेदी करण्यासाठी आणि इतर महत्वाच्या कामासाठी तुमच्या लकी तारखा
  • तुमचे कपडे आणि इतर महत्वाच्या वस्तूंसाठी लकी कलर्स (अनेक ऑप्शन्स), तुमचे सर्वात चांगले लकी कलर्स
  • तुमचे लकी मित्र (कोणत्या लोकांशी मैत्री तुम्हाला फायदेशीर ठरेल?)

वरील सर्व माहिती तुम्हाला विस्ताराने या रिपोर्टमध्ये मिळेल. हा रिपोर्ट साधारणपणे 5 ते 6 पानांचा (A/4 Size Pages) असतो.

फी: तुम्ही जर पर्सनल न्यूमरॉलॉजी रिपोर्ट घेतला तर त्यात वरील सर्व माहिती मोफत मिळेल. पण तुम्हाला पर्सनल न्यूमरॉलॉजी रिपोर्ट नको आहे, फक्त लकी नंबर्स, लकी तारखा, लकी कलर्स, लकी फ्रेंड्स हा रिपोर्ट पाहिजे असेल तर त्याची फी 700 रुपये आहे.

या रिपोर्टसाठी लागणारी माहिती:

तुमचे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये
तुमची पूर्ण जन्मतारीख
रिपोर्ट कोणत्या भाषेत पाहिजे? (मराठी/हिंदी/इंग्रजी)
रिपोर्ट पाठवण्यासाठी तुमचा ईमेल ऍड्रेस

वरील माहिती तुम्ही मला व्हाट्स ऍप वर 8149703595 किंवा 8149128895 या नंबरवर पाठवावी.

माहिती आणि फी मिळाल्यावर रिपोर्ट दोन दिवसांच्या आत पाठवला जातो.

प्रत्यक्ष भेटायची आवश्यकता नाही. रिपोर्ट मिळाल्यानंतर तुम्ही माझ्याशी फोनवरही चर्चा करू शकता.

फी कशी पाठवावी?

आपण गुगल पे/ फोन पे ने अथवा इतर UPI ने पाठवू शकता. त्यासाठीचा नंबर 8149703595 हा आहे. याशिवाय फी पाठवण्यासाठी तुम्ही पुढील QR कोड ही वापरू शकता:

Lucky Numbers in Marathi

Lucky Numbers in Marathi

My Address:
Jagannath Complex, Opp Jain Temple
199 Mumbai-Pune Road
Chinchwad Station, Pune 411019

Phones:
Calling, Whats App: 8149703595, 8149128895
Gpay, PhonePe: 8149703595

अधिक माहितीसाठी तुम्ही मला सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत फोन करू शकता.

-महावीर सांगलीकर
Numerologist and Motivator
91 8149703595
इमेल: samdolian@gmail.com

हेही वाचा:

Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

TheyWon Marathi
मराठी लघुकथा, लेख आणि कविता

Views: 162
Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *