अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन: फीवाढीसंबंधी निवेदन

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist & Graphologist
Phone Numbers 8149128895, 8149703595

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन: फी वाढीसंबंधी निवेदन

सध्याच्या फीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 15 जून 2024 पूर्वी रिपोर्ट घ्यावा.

नमस्कार!

15 जून 2024 पासून मी माझ्या फीमध्ये पुढीलप्रमाणे वाढ करत आहे:

  • ऍडवान्सड पर्सनल न्यूमरॉलॉजी रिपोर्ट: सध्याची फी: 2400 रुपये, वाढीव फी: 2800रुपये
  • ऍडवान्सड पर्सनल न्यूमरॉलॉजी रिपोर्ट + बिझनेस न्यूमरॉलॉजी रिपोर्ट : सध्याची फी: 4400 रुपये, वाढीव फी: 5200 रुपये
  • अंकशास्त्रानुसार बाळाच्या नावाच्या रिपोर्टच्या फी मध्ये कुठलीही वाढ केलेली नाही.

फी वाढीची कारणे:

माझी सध्याची फी इतर न्यूमरॉलॉजिस्ट्सपेक्षा खूपच कमी आहे. बहुतेक सर्व न्यूमरॉलॉजिस्टस मार्गदर्शनासाठी 6000 ते 25000 रुपये आकारतात, शिवाय मी जेवढे सखोल मार्गदर्शन करतो तेवढे ते करत नाहीत, आणि मी तुम्हाला जेवढा वेळ देतो तेवढा ते देत नाहीत. शिवाय सखोल मार्गदर्शन करण्यासाठी तुमचा रिपोर्ट बनवण्यासाठी मला बराच वेळ द्यावा लागतो.

या सर्व कारणांमुळे मला माझी फी वाढवावी लागत आहे. तरीही ही वाढीव फी इतरांच्या मानाने खूपच कमी आहे.

सध्याच्या फीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 15 जून 2024 पूर्वी रिपोर्ट घ्यावा.

रिपोर्टमध्ये मी तुम्हाला कोणते मार्गदर्शन करतो, मला तुमच्याकडून कोणती माहिती हवी असते, फी कशी पाठवावी, याविषयी विस्तृत माहिती पुढील लिंकवर वाचावी:
https://bit.ly/4e1huX4

महावीर सांगलीकर
सिनिअर न्यूमरॉलॉजिस्ट आणि ग्राफोलॉजिस्ट
91 8149128895, 8149703595
samdolian@gmail.com

Websites
https://marathi.numerograph.com/ (मराठी)
https://numerograph.com/ (English)

हेही वाचा:

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 74
Please follow and like us:
Pin Share

One thought on “अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन: फीवाढीसंबंधी निवेदन

  1. अंकशास्त्रानुसार यशस्वी कसे होता येते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *