मी एक सिनिअर व प्रसिद्ध न्यूमरॉलॉजिस्ट आहे. तुमच्या बाळासाठी मी त्याच्या जीवनात त्याच्या प्रगतीला मोठा हातभार लागेल अशी नावे सुचवेन. ही नावे त्याच्या जन्मांक व भाग्यांकाशी सुसंगत अशी असतीलच, तसेच त्याच्या पूर्ण नावानुसार येणाऱ्या नामांकाशीही सुसंगत असतील. मी सुचवलेल्या नावांपैकी कोणतंही नाव तुम्ही निवडावे.
Category: बाळाचे नाव
Name Correction – नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!
अलिकडं समाजात अंकशास्त्रानुसार आपल्या नावाचं स्पेलिंग बदलण्याचं फॅड आलं आहे. स्पेलिंग बदलून नामांक बदलता येतो हे बरोबर आहे, पण त्यानं खरंच कांही फरक पडतो का? आणि असा बदल करणं व्यावहारिक आणि फायदेशीर आहे का? या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.
बाळासाठी अंकशास्त्रानुसार लकी नावाचे कांही निकष
अंकशास्त्रानुसार बाळाचे लकी नाव कसे ठेवावे, य संबंधातील कांही निकष
बाळाचे नाव…. नावरस नाव म्हणजे काय?
नावरस नाव आणि प्रत्यक्षातले नाव हे वेगवेगळे असते. किंबहुना नावरस नाव प्रत्यक्ष नाव म्हणून वापरू नये असे सांगितले जाते. त्यामुळे बाळाचे व्यवहारातले नाव ठेवताना त्या नावाचे राशीनुसार पहिले अक्षर काय असावे याचा विचार अजिबात करू नये.