बाळासाठी अंकशास्त्रानुसार लकी नावाचे कांही निकष

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist
Phone Number 8149703595

बाळासाठी अंकशास्त्रानुसार लकी नाव

बाळासाठी अंकशास्त्रानुसार लकी नाव निवडताना पुढे दिलेल्या निकषांचा वापर करावा. अशा प्रकारे निवडलेले नाव बाळाला लकी आणि अतिशय लाभदायक ठरेल.

  1. बाळाचे नाव शक्यतो त्याच्या जन्मांक/भाग्यांक/ ऍटिट्यूड नंबर यांना सुसंगत असे असावे, पण तसे पाहिजेच असेही नाही. बाळाचा न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये जेवढे वेगेवेगळे अंक असतील तेवढे ते फायदेशीर असते.
  2. त्या नावाचा नामांक (First Name Number) 8 येऊ नये.
  3. पूर्ण नावाचा नामांकही 8 येऊ नये. (पण या नियमाला कांही अपवाद आहेत).
  4. नामांक काढण्यासाठी पायथॉगोरिअन मेथडचाच अवलबं करावा, कारण हीच मेथड लॉजिकल, सायंटिफक आणि ऍडव्हान्स्ड आहे, शिवाय ती सोपीही आहे. या मेथडमध्ये प्रत्येक अक्षराची अंकातील किंमत ते अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या स्थानावर आहे त्यानुसार ठरते. (A=1, B=2, C =3 …… X =24 =
    6, Y = 25 =7, Z = 26 =8).
  5. जोडाक्षरयुक्त नावे शक्यतो टाळावीत. जोडाक्षरात R हे अक्षर असेल तर असे नाव पूर्ण टाळावे. ज्या नावाची सुरवात जोडाक्षराने होते, असे नाव अजिबात निवडू नये.
  6. K या अक्षराने सुरवात होणारे नाव निवडू नये.
  7. नाव सुटसुटीत, ऐकायला गोड वाटणारे, उच्चारायला सोपे असावे. ते क्लिष्ट नसावे.
  8. नावाला अर्थ असावा आणि तो चांगला असावा. निरर्थक नाव निवडू नये.
  9. धार्मिक, सांप्रदायिक, ऐतिहासिक प्रकारचे नाव टाळावे, कारण अशा नावामुळे मुलाच्या विचार करण्यावर बंधने येतात आणि तो मुक्त विचार करू शकत नाही. मुक्त विचार करता येणे ही गोष्ट बौद्धिक विकासासाठी आवश्यक असते.

वरील सर्व निकषांमध्ये बसणारी नावे मी तुमच्या बाळासाठी सुचवू शकतो. याविषयी अधिक माहिती पुढील लिंकवर वाचावी:

तुमच्या बाळासाठी अंकशास्त्रानुसार योग्य नाव सुचवण्यासाठी …..

हेही वाचा:

बाळाचे नाव…. नावरस नाव म्हणजे काय?

नावात काय आहे? नावात बरंच कांही आहे!

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 156
Please follow and like us:
Pin Share