अंकशास्त्र: तुमचे लकी नंबर्स आणि लकी कलर्स (डिटेल्ड रिपोर्ट)

महावीर सांगलीकर

Senior Numerologist and Graphologist
8149703595, 8149128895

Lucky Numbers in Marathi

न्यूमरॉलॉजीमध्ये लकी नंबर्स आणि लकी कलर्स यांना फार महत्व आहे. तुमच्या लकी नंबर्समुळे आणि लकी कलर्स मुळे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, तुमचे नकारात्मक विचार दूर होतात, आत्मविश्वास वाढतो, तुमच्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित होतात, तुम्हाला येणारे अडथळे कमी होतात आणि तुमची कामे पटापट होऊ लागतात. यामागे तुमच्या लकी नंबर्समुळे तुम्हाला मिळणारे व्हायब्रेशन्स आणि सायकॉलॉजी या दोन्ही गोष्टी काम करतात.

तुमचे मोबाईल फोन नंबर्स, तुमच्या टू व्हिलर/ फोर व्हिलर गाड्यांचे नंबर्स, घर, दुकान, ऑफीस यांचा नंबर हा तुमचा लकी नंबर असेल, तुमचे कपडे आणि इतर वस्तू तुमच्या लकी कलर्सचे असले तर तुम्हाला त्याचा मोठा फायदा होतो.

मी देत असलेल्या लकी नंबर्स आणि लकी कलर्सच्या डिटेल्ड रिपोर्टमध्ये या संदर्भात विस्ताराने मार्गदर्शन केलेले असते.

तुमच्या लकी नंबर्स आणि लकी कलर्सचा डिटेल्ड रिपोर्ट

या रिपोर्टमध्ये तुम्हाला पुढील माहिती मिळते:

  • तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचे बेसिक लकी नंबर्स
  • लकी नंबर्स कसे काढायचे?
  • तुमचे सर्वात चांगले लकी नंबर्स
  • तुमच्या फोर व्हिलर /टू व्हिलर गाडीसाठी, तुमच्या मोबाईल फोनसाठी, घर/ऑफीस/गाळा/प्लॉट यांच्यासाठी, Debit Card/Credit Card/UPI/App Lock पासवर्डसाठी परफेक्ट लकी नंबर्स (भरपूर ऑप्शन्स)
  • नवीन काम सुरु करण्यासाठी, उद्घाटनासाठी, नवीन अकाउंट सुरु करण्यासाठी, महत्वाची खरेदी करण्यासाठी आणि इतर महत्वाच्या कामासाठी तुमच्या लकी तारखा
  • तुमचे कपडे आणि इतर महत्वाच्या वस्तूंसाठी लकी कलर्स (अनेक ऑप्शन्स), तुमचे सर्वात चांगले लकी कलर्स
  • तुमचे लकी मित्र (कोणत्या लोकांशी मैत्री तुम्हाला फायदेशीर ठरेल?)

वरील सर्व माहिती तुम्हाला विस्ताराने या रिपोर्टमध्ये मिळेल. हा रिपोर्ट साधारणपणे 6 पानांचा (A/4 Size Pages) असतो.

फी

तुम्ही जर पर्सनल न्यूमरॉलॉजी रिपोर्ट घेतला तर त्यात वरील सर्व माहिती मोफत मिळेल. पण तुम्हाला पर्सनल न्यूमरॉलॉजी रिपोर्ट नको आहे, फक्त लकी नंबर्स आणि लकी कलर्स (डिटेल्ड रिपोर्ट) पाहिजे असेल तर त्याची फी 700 रुपये आहे.

या रिपोर्टसाठी लागणारी माहिती:

तुमचे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये
तुमची पूर्ण जन्मतारीख
रिपोर्ट कोणत्या भाषेत पाहिजे? (मराठी/हिंदी/इंग्रजी)
रिपोर्ट पाठवण्यासाठी तुमचा ईमेल ऍड्रेस

वरील माहिती तुम्ही मला व्हाट्स ऍप वर 8149703595 किंवा 8149128895 या नंबरवर पाठवावी.

माहिती आणि फी मिळाल्यावर रिपोर्ट दोन दिवसांच्या आत पाठवला जातो.

प्रत्यक्ष भेटायची आवश्यकता नाही. रिपोर्ट मिळाल्यानंतर तुम्ही माझ्याशी फोनवरही चर्चा करू शकता.

फी कशी पाठवावी?

आपण गुगल पे/ फोन पे ने अथवा इतर UPI ने पाठवू शकता. त्यासाठीचा नंबर 8149703595 हा आहे. याशिवाय फी पाठवण्यासाठी तुम्ही पुढील QR कोड ही वापरू शकता:

Lucky Numbers in Marathi

My Address:
964, Bangale Lane
SAMDOLI
SANGLI, Pune 416416

Phones:
Calling, Whats App: 8149703595, 8149128895
Gpay, PhonePe: 8149703595

अधिक माहितीसाठी तुम्ही मला सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत फोन करू शकता.

-महावीर सांगलीकर
Numerologist and Motivator
91 8149703595
इमेल: samdolian@gmail.com

हेही वाचा:

Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

TheyWon Marathi
मराठी लघुकथा, लेख आणि कविता

Views: 1,063

One thought on “अंकशास्त्र: तुमचे लकी नंबर्स आणि लकी कलर्स (डिटेल्ड रिपोर्ट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *