Numerology: 8 हा अंक अनलकी नाही…

महावीर सांगलीकर Senior Numerologist & GraphologistPhone Number 8149128895 8 हा अंक अनलकी नाही… कांही न्यूमरॉलॉजिस्ट आणि न्यूमरॉलॉजीचा आधार घेणारे ज्योतिषी 8 हा अंक वाईट, अशुभ आणि अनलकी असल्याचे सांगत असतात. एक प्रसिद्ध ज्योतिषी-कम-न्यूमरॉलॉजिस्ट बाई तर असं सांगत असते की ‘मी सिनेमा बघायला गेले आणि 8, 17 किंवा 26 नंबरची सीट मिळाली तर…

Read More