तुमचं भविष्य चांगलं लिहिलं आहे की वाईट आहे हे तुम्हाला तुम्ही ते वाचल्यावरच कळेल. पण मग विषाची परीक्षा घ्यायची कशाला? त्यापेक्षा तुम्ही ते न वाचलेलं बरं.

राशिभविष्य वाचू नका! तुमचं भविष्य तुम्हीच घडवा!

माझं हे म्हणणं केवळ राशिभविष्यापुरतं मर्यादित नसून एकूणच भविष्य जाणून घेण्याच्या इच्छेबद्दल आहे. तुम्हा तुमचं भविष्य जाणून घ्यायच्या भानगडीत पडूच नये. भविष्य ही जाणून घ्यायची…
Follow by Email