अंकशास्त्र आणि मनोरंजन | अंक 3 आणि 5

या लेखात दिलेल्या नावांची यादी आणि त्यांचे जन्मांक/ ऍटिट्यूड नंबर/भाग्यांक पाहिल्यावर ज्यांना अंकशास्त्राविषयी शंका/कुशंका असतात ते लोक विचार करायला प्रवृत्त होतील. हा लेख म्हणजे अंकशास्त्र स्टॅटिस्टिकली किती खरे आहे यावर मी करत असलेल्या संशोधनाचा छोटासा भाग आहे. हा लेख प्रगत अंकशास्त्राच्या अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल.