कुणाच्या बॉसिंग खाली काम करणे यांना शक्य होत नसते. प्रसंगी आपल्या बॉसला किंवा वरिष्ठांना जाब विचारण्यासही हे लोक कमी करत नाहीत. त्यांच्या या विशिष्ट स्वभावामुळे त्यांनी नोकरी करण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय करणे चांगले. नोकरी केली तरी ती अशी असावी की जिथे त्यांच्यावर कुणाचे बॉसिंग होणार नाही.
Tag: मास्टर नंबर्स
अंकशास्त्र मास्टर नंबर्स : Numerology
एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये कोअर नंबर्समध्ये एखादा मास्टर नंबर असणे ही कांही फार दुर्मिळ गोष्ट नव्हे. पण क्वचित लोकांच्या चार्टमध्ये 2 अथवा 3 मास्टर नंबर्स असतात. ही गोष्ट दुर्मिळ असते. असे लोक म्हणजे असीम क्षमतांची खानच असते!