Tag: ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे का?
ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र
खगोलशास्त्र (Astronomy) आणि ज्योतिषशास्त्र (Astrology) या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण खगोलशास्त्र आणि जोतिषशास्त्राची बहुतांश ज्योतिषी आणि सर्वसामान्य लोक खूप गल्लत करत असतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्राला…