अंकशास्त्र: जन्मांक 1 (जन्मतारीख 1, 10, 19, 28)

अंकशास्त्र: जन्मांक 1: जन्मतारीख 1, 10, 19, 28

त्यांचं रहाणीमान उच्च दर्जाचे असतं. या व्यक्ति भौतिक यशाला सर्वाधिक महत्व देतात. त्यांना पैसा, संपत्ती आणि आरामदायक जीवन यांची आवड असते. त्यांना चांगल्यातल्या चांगल्या वस्तूंची…