नावात काय आहे? नावात बरंच कांही आहे!

न्युमरालॉजी (अंकशास्त्र) मध्ये नावाला जन्मतारखेसारखंच महत्व आहे. न्यूमरालॉजीचे डेट न्यूमरॉलॉजी आणि नेम न्यूमरॉलॉजी असे दोन विभाग आहेत, आणि दोन्ही सारखेच महत्वाचे आहेत. नावाच्या अंकातील किंमतीवरून…