व्यक्तिची जी जन्मतारीख असते ती जर एक अंकी असेल, म्हणजे 1 ते 9 दरम्यानची असेल तर ती तारीख हाच त्या व्यक्तीचा जन्मांक असतो. जर ती तारीख दोन अंकी असेल, म्हणजे 10 ते 31 या तारखांमधील असेल तर त्या तारखेतील अंकांची बेरीज करून तिला एक अंकी बनवले जाते व तो अंक म्हणजे त्या व्यक्तीचा जन्मांक असतो.
Tag: अंकशास्त्र मराठी
ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का? छत्रपती शाहू महाराज आणि ज्योतिषी
महावीर सांगलीकर Numerologist, GraphologistPhone Number 8149128895 ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का?ज्योतिषशास्त्र म्हणजे काय?ग्रहांचा मानवी जीवनावर कांही परिणाम होतो का?ज्योतिषशास्त्रीय भाकिते खरी ठरतात का?छत्रपती शाहू महाराज आणि ज्योतिषी ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का? ज्योतिषशास्त्रानुसार केलेली भाकिते खरी ठरतात का? आणि ग्रहांचा मानवी जीवनावर कांही परिणाम होतो का? याविषयी जगभरात अगदी विद्यापीठीय स्तरावर संशोधन झाले आहे.…
जन्मतारीख 26 आणि वैवाहिक जीवन
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 26 तारखेस झाला असेल त्यांच्याकडे प्रचंड धन आणि संपत्ती मिळण्याची, आणि आपल्या कामाच्या क्षेत्रात अधिकार आणि सत्ता मिळवण्याची प्रचंड क्षमता असते. या लोकांच्याकडे व्यवस्थापन कौशल्य असते, आणि हे लोक शिस्तप्रिय असतात. पण दुसरीकडे या लोकांना नातेसंबधात समस्या निर्माण होण्याची खूप शक्यता असते.
न्यूमरॉलॉजी | मिसिंग नंबर्स
कांही व्यक्तींच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 1 ते 9 या अंकांपैकी एखादा अंक नसतो. अशा ‘नसलेल्या’ अंकाला मिसिंग नंबर म्हणून ओळखले जाते. मिसिंग नंबरवरून संबंधित व्यक्तीमध्ये त्या अंकांची एनर्जी मिसिंग आहे हे कळते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण चार्टमध्ये 6 हा अंक कोठेही नसेल, तर त्या चार्टमधून 6 हा अंक मिसिंग आहे, आणि त्या व्यक्तीमध्ये 6 या अंकाच्या गुणांची कमतरता आहे.
Numerology: 13 हा नंबर अनलकी आहे का?
13 हा अंक युरोप आणि अमेरिकेत अनलकी व अशुभ मानला जातो. इतका की तिथे अनेक ठिकाणी घराला 13 नंबर द्यायचे टाळले जाते, अनेक हॉटेलमध्ये 13 नंबरची रूम नसते. लोक 13 तारखेला लग्न करायचे टाळतात. इतकेच नाही तर अनेक लोक बसमध्ये किंवा थिएटरमध्ये 13 नंबरच्या सीटवर बसायचे टाळतात!
अंकशास्त्र मास्टर नंबर्स : Numerology
एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये कोअर नंबर्समध्ये एखादा मास्टर नंबर असणे ही कांही फार दुर्मिळ गोष्ट नव्हे. पण क्वचित लोकांच्या चार्टमध्ये 2 अथवा 3 मास्टर नंबर्स असतात. ही गोष्ट दुर्मिळ असते. असे लोक म्हणजे असीम क्षमतांची खानच असते!
Number 28: औद्योगिक यशाचा नंबर
महावीर सांगलीकर Senior Numerologist & Graphologist8149128895 तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 28 तारखेस झाला असेल, किंवा तुमच्या पूर्ण जन्मतारखेतील (DDMMYYYY) अंकांची बेरीज 28 येत असेल तर तुमच्यामध्ये व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रात खूप मोठे यश मिळवण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता तुमच्यामध्ये उघड अथवा सुप्त अवस्थेत असू शकते. 28 या नंबरचे गुणधर्म 28 या…
Numerology: कोअर नंबर्स
सहा कोअर नंबर्सची अंकशास्त्रीय नावे पुढीलप्रमाणे आहेत: लाईफ पाथ नंबर, ऍटिट्यूड नंबर, बर्थ नंबर, एक्स्प्रेशन नंबर, हार्ट’स डिझायर नंबर आणि पर्सनॅलिटी नंबर. यातील लाईफ पाथ नंबर, ऍटिट्यूड नंबर, बर्थ नंबर हे जन्मतारखेवरून काढले जातात तर एक्स्प्रेशन नंबर, हार्ट’स डिझायर नंबर आणि पर्सनॅलिटी नंबर नावावरून काढले जातात.