अंकशास्त्र: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24

कुटुंबवत्सलता हा जन्मांक 6 चा सगळ्यात मोठा गुण आहे. हा जन्मांक असणाऱ्या व्यक्ति आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडतात. त्यांचे कुटुंब हाच त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो. त्याचबरोबर ते उपजीविकेसाठी जे कांही काम करतात तेही प्रामाणिकपणे आणि मन लावून करतात.

अंकशास्त्र: कोणता जन्मांक चांगला?

महावीर सांगलीकर Numerologist, GraphologistPhone Number 8149128895 कोणता जन्मांक चांगला? कांही लोक विचारतात की अंकशास्त्रानुसार कोणता जन्मांक चांगला असतो? कोणता जन्मांक वाईट असतो? याचं उत्तर म्हणजे कोणताही जन्मांक पूर्णपणे चांगला, किंवा पूर्णपणे वाईट नसतो. प्रत्येक जन्मांकाचे कांही चांगले गुण असतात, तर कांही वाईट गुण असतात. प्रत्येक जन्मांकाचे काही विशिष्ट गुण, क्षमता व काही…

Read More

न्यूमरॉलॉजी | मिसिंग नंबर्स

कांही व्यक्तींच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 1 ते 9 या अंकांपैकी एखादा अंक नसतो. अशा ‘नसलेल्या’ अंकाला मिसिंग नंबर म्हणून ओळखले जाते. मिसिंग नंबरवरून संबंधित व्यक्तीमध्ये त्या अंकांची एनर्जी मिसिंग आहे हे कळते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण चार्टमध्ये 6 हा अंक कोठेही नसेल, तर त्या चार्टमधून 6 हा अंक मिसिंग आहे, आणि त्या व्यक्तीमध्ये 6 या अंकाच्या गुणांची कमतरता आहे.

अंकशास्त्र मास्टर नंबर्स : Numerology

एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये कोअर नंबर्समध्ये एखादा मास्टर नंबर असणे ही कांही फार दुर्मिळ गोष्ट नव्हे. पण क्वचित लोकांच्या चार्टमध्ये 2 अथवा 3 मास्टर नंबर्स असतात. ही गोष्ट दुर्मिळ असते. असे लोक म्हणजे असीम क्षमतांची खानच असते!

महिलांची मानसिकता, स्वभाव आणि समस्या | Women Issues

महिलांना इतर महिलांच्यामुळंही समस्या निर्माण होत असतात. महिलांना त्रासदायक ठरणाऱ्या महिला म्हणजे प्रामुख्यानं सासू, सून, नणंद, बहीण आणि बऱ्याच ठिकाणी तर चक्क आई! महिलांना महिलांच्यामुळं होणाऱ्या त्रासाची मोठी कारणं म्हणजे जनरेशन गॅप आणि त्रास देणाऱ्या महिलेचं रिकामटेकडं किंवा जेलस असणं.

नावात बदल करण्याची कायदेशीर प्रक्रिया | Name Change Marathi

नाव बदलल्यानंतर त्याची कायदेशीर नोंद करणे ही गोष्ट अतिशय महत्वाची आणि फायदेशीर असते. अशी नोंद केल्यावर तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅन्क अकाउंट्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना आणि इतर अनेक ठिकाणी तुमच्या नावात बदल करता येतात.

लग्नानंतर नाव बदलताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव बदलणं म्हणजे तिची मूळ ओळख पुसून टाकणं. ही कांही चांगली गोष्ट नाही. माझं स्पष्ट मत आहे की लग्नानंतर मुलींनी आपलं नाव बदलू नये, मूळ नावच कायम ठेवावं. फारतर मूळ आडनावाच्या बरोबर पतीचं आडनाव लावावं.

नावात काय आहे? नावात बरंच कांही आहे! What is in the Name?

न्युमरालॉजी (अंकशास्त्र) मध्ये नावाला जन्मतारखेसारखंच महत्व आहे. न्यूमरालॉजीचे डेट न्यूमरॉलॉजी आणि नेम न्यूमरॉलॉजी असे दोन विभाग आहेत, आणि दोन्ही सारखेच महत्वाचे आहेत. नावाच्या अंकातील किंमतीवरून त्या नावाचे गुणदोष कळतात. व्यक्तीच्या पूर्ण नावातून तुम्हाला तीन वेगवेगळे महत्वाचे अंक (Core Numbers) मिळतात, त्यावरून त्या व्यक्तीविषयी बरेच निष्कर्ष काढता येतात.