कांही व्यक्तींच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 1 ते 9 या अंकांपैकी एखादा अंक नसतो. अशा ‘नसलेल्या’ अंकाला मिसिंग नंबर म्हणून ओळखले जाते. मिसिंग नंबरवरून संबंधित व्यक्तीमध्ये त्या अंकांची एनर्जी मिसिंग आहे हे कळते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण चार्टमध्ये 6 हा अंक कोठेही नसेल, तर त्या चार्टमधून 6 हा अंक मिसिंग आहे, आणि त्या व्यक्तीमध्ये 6 या अंकाच्या गुणांची कमतरता आहे.
Category: महावीर सांगलीकर
अंकशास्त्र मास्टर नंबर्स : Numerology
एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये कोअर नंबर्समध्ये एखादा मास्टर नंबर असणे ही कांही फार दुर्मिळ गोष्ट नव्हे. पण क्वचित लोकांच्या चार्टमध्ये 2 अथवा 3 मास्टर नंबर्स असतात. ही गोष्ट दुर्मिळ असते. असे लोक म्हणजे असीम क्षमतांची खानच असते!
Number 28: औद्योगिक यशाचा नंबर
महावीर सांगलीकर Senior Numerologist & Graphologist8149128895 तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 28 तारखेस झाला असेल, किंवा तुमच्या पूर्ण जन्मतारखेतील (DDMMYYYY) अंकांची बेरीज 28 येत असेल तर तुमच्यामध्ये व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रात खूप मोठे यश मिळवण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता तुमच्यामध्ये उघड अथवा सुप्त अवस्थेत असू शकते. 28 या नंबरचे गुणधर्म 28 या…
काळा रंग: काळ्या रंगाचं आकर्षण
मला यातले धोके जाणवत होते म्हणून मी त्याला पुन्हा एकदा काळ्या रंगाबाबत सावध केलं. अर्थातच त्यानं माझा सल्ला पुन्हा एकदा टाळला. पुढे त्याच्यावरची संकटे वाढतच गेली, इतकी की त्याची नोकरी गेली आणि त्याच्या कांही उद्योगांमुळे त्याची बदनामीही झाली. पुढे असे कळले की त्याच्या गर्लफ्रेंडलाही मोठे प्रॉब्लेम्स झाले.
Numerology: जॉब करावा की व्यवसाय?
तुमची जन्मतारीख वर दिलेल्या प्रमाणे असेल, तर तुमच्याकडे बिझनेसमध्ये खूप मोठे यश मिळवण्याची क्षमता आहे. पण याचा अर्थ असा नव्हे इतर जन्मतारीख असणारे लोक बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत. तुमची जन्मतारीख कोणतीही असो, तुमच्याकडे एखादा व्यवसाय करण्याची क्षमता असते.
Numerology: कोअर नंबर्स
सहा कोअर नंबर्सची अंकशास्त्रीय नावे पुढीलप्रमाणे आहेत: लाईफ पाथ नंबर, ऍटिट्यूड नंबर, बर्थ नंबर, एक्स्प्रेशन नंबर, हार्ट’स डिझायर नंबर आणि पर्सनॅलिटी नंबर. यातील लाईफ पाथ नंबर, ऍटिट्यूड नंबर, बर्थ नंबर हे जन्मतारखेवरून काढले जातात तर एक्स्प्रेशन नंबर, हार्ट’स डिझायर नंबर आणि पर्सनॅलिटी नंबर नावावरून काढले जातात.
Numerology: लकी मोबाईल फोन नंबर
न्यूमरॉलॉजीमध्ये लकी नंबर्सना फार महत्व आहे. तुमच्या लकी नंबर्समुळे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, तुमचे नकारात्मक विचार दूर होतात, तुमच्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित होतात, तुम्हाला येणारे अडथळे कमी होतात आणि तुमची कामे पटापट होऊ लागतात. यामागे तुमच्या लकी नंबर्समुळे तुम्हाला मिळणारे व्हायब्रेशन्स आणि सायकॉलॉजी या दोन्ही गोष्टी काम करतात.
Numerology: नंबर कम्पॅटिबिलिटी
कम्पॅटिबिलिटी आणि इनकम्पॅटिबिलिटीचा उपयोग एखादी व्यक्ती दुसऱ्याशी सुसंगत आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी, व्यावसायिक भागीदार निवडण्यासाठी, आपल्या व्यवसायात महत्वाच्या पदावर योग्य व्यक्ती नेमण्यासाठी, परफेक्ट वधू अथवा वर निवडण्यासाठी करता येतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या न्यूमरॉलॉजी चार्टमधील कोअर नंबर्सची एकमेकांशी असणारी कम्पॅटिबिलिटी पाहून त्या व्यक्तीविषयी कांही महत्वाचे निष्कर्ष काढता येतात.