महावीर सांगलीकर Senior Numerologist, Graphologist Phone Number 8149703595 Numerology doubts Marathi अंकशास्त्राविषयी अनेकांच्या मनात अनेक शंका-कुशंका आहेत. कोणत्याही विषयाविषयी शंका व कुशंका येण्याचे मुख्य कारण त्या विषयासंबंधी अज्ञान आणि चुकीची गृहीतके हे असते. उदाहरणार्थ, डार्विनचा उत्क्रान्तीचा सिद्धांत अनेकांना पटत नाही, कारण डार्विनचा उत्क्रांतीचा नेमका सिद्धांत काय आहे हे जाणून न घेता चुकीचे…
Category: महावीर सांगलीकर
अंकशास्त्र | कार्मिक डेब्ट नंबर्स
अंकशास्त्रात 13, 14, 16 व 19 हे नंबर्स कार्मिक डेब्ट नंबर्स म्हणून ओळखले जातात. ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 13, 14, 16, 19 यांपैकी एक आहे, किंवा ज्यांची जन्मतारीख आणि जन्म महीना यातील अंकांची बेरीज (D+D+M+M) , अथवा ज्यांच्या पूर्ण जन्मतारखेतील अंकांची बेरीज (D+D+M+M +Y+Y+Y+Y) वरीलपैकी एखादी येते, त्यांच्या डेट न्यूमरॉलजी चार्टमध्ये तो कार्मिक डेब्ट नंबर आहे असे ओळखावे.
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!
कदाचित तुम्हाला खोटे वाटेल, पण विश्वास ठेवा, तुमच्या बिझनेसचे नाव योग्य असणे ही गोष्ट तुम्ही त्या बिझनेसमध्ये किती पैसे गुंतवता, तुमच्याकडे किती चांगले लोक काम करतात, तुम्ही तुमच्या बिझनेसची किती जाहिरात करता यापेक्षा महत्वाची आहे. जगातील अनेक मोठ्या यशस्वी कंपन्याची नावे विचारपूर्वक ठेवलेली आहेत आणि ती ठेवताना न्यूमरॉलॉजीचा वापर केला गेला आहे.
Number 24: शांती, सुसंवाद आणि सुबत्ता यांचा अंक
कोणत्याही महिन्याच्या 24 तारखेस जन्मलेली व्यक्ती कुटुंबवत्सल, प्रेमळ, जबाबदार, सर्वांना सांभाळून घेणारी, शांतीप्रिय, संवादकौशल्य असणारी, हार्डवर्किंग असते. त्याचप्रमाणे ती व्यक्ती आपल्या जीवनात अतिशय यशस्वी असते. त्या व्यक्तीचे हे गुण तिच्या चार्टमध्ये कोअर नंबर्समध्ये असलेल्या इतर अंकांनुसार कमी-जास्त होऊ शकतात.
अंकशास्त्र: जन्मांक 9 जन्मतारीख 9, 18, 27
जन्मांक 9 असणाऱ्या व्यक्ति मानवतावादी, दयाळू आणि क्षमाशील असतात. त्यांच्याकडे समाजाच्या भल्यासाठी लागणारी दूरदृष्टी आणि आदर्श असतात. या व्यक्ति नम्र आणि निस्वार्थी असतात. इतरांच्या भल्यासाठी त्याग करण्याची वृत्ती त्यांच्यात असते. ते उदारहृदयी असतात आणि आपल्याकडे जे कांही आहे ते इतरांना देण्याची त्यांची वृत्ती असते.
अंकशास्त्र: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24
कुटुंबवत्सलता हा जन्मांक 6 चा सगळ्यात मोठा गुण आहे. हा जन्मांक असणाऱ्या व्यक्ति आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडतात. त्यांचे कुटुंब हाच त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो. त्याचबरोबर ते उपजीविकेसाठी जे कांही काम करतात तेही प्रामाणिकपणे आणि मन लावून करतात.
अंकशास्त्र: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23
स्वतंत्र जीवन, स्वातंत्र्य हा त्यांचा स्थायीभाव असतो. त्यामुळे कुणाच्या हाताखाली काम करणे त्यांना शक्य नसते. त्यामुळे या व्यक्तींनी नोकरीपेक्षा व्यवसाय करणे सोयीस्कर ठरते. यांचा भरपूर प्रवास होतो. संशोधन, मिडिया, साहित्य, संगीत, अभिनय, व्यापार उद्योग यात हे लोक जास्त दिसतात.
अंकशास्त्र: जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31
कुणाच्या बॉसिंग खाली काम करणे यांना शक्य होत नसते. प्रसंगी आपल्या बॉसला किंवा वरिष्ठांना जाब विचारण्यासही हे लोक कमी करत नाहीत. त्यांच्या या विशिष्ट स्वभावामुळे त्यांनी नोकरी करण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय करणे चांगले. नोकरी केली तरी ती अशी असावी की जिथे त्यांच्यावर कुणाचे बॉसिंग होणार नाही.