अंकशास्त्र | कार्मिक डेब्ट नंबर्स

Please follow and like us:
Pin Share

अंकशास्त्रात 13, 14, 16 व 19 हे नंबर्स कार्मिक डेब्ट नंबर्स म्हणून ओळखले जातात. ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 13, 14, 16, 19 यांपैकी एक आहे, किंवा ज्यांची जन्मतारीख आणि जन्म महीना यातील अंकांची बेरीज (D+D+M+M) , अथवा ज्यांच्या पूर्ण जन्मतारखेतील अंकांची बेरीज (D+D+M+M +Y+Y+Y+Y) वरीलपैकी एखादी येते, त्यांच्या डेट न्यूमरॉलजी चार्टमध्ये तो कार्मिक डेब्ट नंबर आहे असे ओळखावे.

Please follow and like us:
Pin Share

राशिभविष्य वाचू नका! तुमचं भविष्य तुम्हीच घडवा!

Please follow and like us:
Pin Share

माझं हे म्हणणं केवळ राशिभविष्यापुरतं मर्यादित नसून एकूणच भविष्य जाणून घेण्याच्या इच्छेबद्दल आहे. तुम्हा तुमचं भविष्य जाणून घ्यायच्या भानगडीत पडूच नये. भविष्य ही जाणून घ्यायची गोष्ट नसून घडवण्याची गोष्ट आहे. म्हणजे तुमचं भविष्य तुम्हीच घडवायचं आहे. कोणतेही ग्रहगोल तुमचे भविष्य घडवू शकत नाहीत आणि बिघडवूही शकत नाहीत.

Please follow and like us:
Pin Share

अंकशास्त्र: तुमचे लकी नंबर्स, लकी तारखा, लकी कलर्स, लकी फ्रेंड्स (रिपोर्ट)

Please follow and like us:
Pin Share

फी: तुम्ही जर पर्सनल न्यूमरॉलॉजी रिपोर्ट घेतला तर त्यात वरील सर्व माहिती मोफत मिळेल. पण तुम्हाला पर्सनल न्यूमरॉलॉजी रिपोर्ट नको आहे, फक्त लकी नंबर्स, लकी तारखा, लकी कलर्स, लकी फ्रेंड्स हा रिपोर्ट पाहिजे असेल तर त्याची फी 700 रुपये आहे.

Please follow and like us:
Pin Share

बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

Please follow and like us:
Pin Share

कदाचित तुम्हाला खोटे वाटेल, पण विश्वास ठेवा, तुमच्या बिझनेसचे नाव योग्य असणे ही गोष्ट तुम्ही त्या बिझनेसमध्ये किती पैसे गुंतवता, तुमच्याकडे किती चांगले लोक काम करतात, तुम्ही तुमच्या बिझनेसची किती जाहिरात करता यापेक्षा महत्वाची आहे. जगातील अनेक मोठ्या यशस्वी कंपन्याची नावे विचारपूर्वक ठेवलेली आहेत आणि ती ठेवताना न्यूमरॉलॉजीचा वापर केला गेला आहे.

Please follow and like us:
Pin Share

Number 24: शांती, सुसंवाद आणि सुबत्ता यांचा अंक

Please follow and like us:
Pin Share

कोणत्याही महिन्याच्या 24 तारखेस जन्मलेली व्यक्ती कुटुंबवत्सल, प्रेमळ, जबाबदार, सर्वांना सांभाळून घेणारी, शांतीप्रिय, संवादकौशल्य असणारी, हार्डवर्किंग असते. त्याचप्रमाणे ती व्यक्ती आपल्या जीवनात अतिशय यशस्वी असते. त्या व्यक्तीचे हे गुण तिच्या चार्टमध्ये कोअर नंबर्समध्ये असलेल्या इतर अंकांनुसार कमी-जास्त होऊ शकतात.

Please follow and like us:
Pin Share

न्यूमरॉलॉजी: तुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष

Please follow and like us:
Pin Share

प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याच्या जन्मांकाशी संबंधित दोष उघड किंवा सुप्त अवस्थेत असू शकतात. कांही लोकांच्या बाबतीत हे दोष तीव्र प्रमाणात पाहायला मिळतात तर कांही लोकांच्या बाबतीत ते क्वचित किंवा कमी प्रमाणात दिसतात. दोषांची तीव्रता इतर कोअर नंबर्स कोणते आहेत यावर अवलंबून असतं.

Please follow and like us:
Pin Share

अंकशास्त्र: जन्मांक 9 जन्मतारीख 9, 18, 27

Please follow and like us:
Pin Share

जन्मांक 9 असणाऱ्या व्यक्ति मानवतावादी, दयाळू आणि क्षमाशील असतात. त्यांच्याकडे समाजाच्या भल्यासाठी लागणारी दूरदृष्टी आणि आदर्श असतात. या व्यक्ति नम्र आणि निस्वार्थी असतात. इतरांच्या भल्यासाठी त्याग करण्याची वृत्ती त्यांच्यात असते. ते उदारहृदयी असतात आणि आपल्याकडे जे कांही आहे ते इतरांना देण्याची त्यांची वृत्ती असते.

Please follow and like us:
Pin Share